Posts

 मराठी कवी कादंबरीकार समीक्षक श्रीधर तिळवे ह्यांनी सौष्ठव ह्या अनियतकालिकात त्यांच्या २५ कविता एकत्रित छापून व त्यांच्या कवितेवर विस्तृत समीक्षा लिहून त्यांची ओळख मराठी साहित्यक्षेत्रात चौथ्या नवतेचा कवी म्हणून करून दिली  An eminent Marathi Writer and critique intoduced him  स्टीव्ह जॉब्स माहित नाही असा ह्या चिन्हसृष्टीत कोण आहे ?माझ्या आदराची जगातील जी काही मोजकी आदराची तीर्थक्षेत्रे आहेत त्यात एक अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे स्टीव्ह जॉब्स ज्यांना सर्वार्थाने चौथ्या नवतेची म्हणावीत अशा माणसांपैकी एक ! साहजिकच सौष्ठवाच्या मुखपृष्ठावर जॉब्सचे काहीतरी यावे अशी माझी मनोमन इच्छा होती शेवटी ह्या अंकासाठी मला त्याचे तसे क्वोट सापडले आणि मी ते मुखपृष्ठ म्हणून छापले .  हे त्याचे कथन म्हणजे चौथ्या नवतेच्या ऍटिट्यूडचे सार आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्टीव्ह जॉब्सवर जेव्हा चरित्रात्मक चित्रपट आला तेव्हा त्या चित्रपटाचा शेवटही ह्याच क्वोटने झाला मुखपृष्ठ पुढीलप्रमाणे  मराठी वाचनसंस्कृती श्रीधर तिळवे (गणेश कनाटे ह्यांच्या पोस्टवर कॉमेंट  ) पहिला अक्ष संस्कृतीच्या चार म्हणजे मार्गी देशी पोटी आ